ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ रचना
11
No. Of Members ( सदस्य संख्या )
4
No. Of Wards ( वार्ड संख्या )
Village Information ( गांवाची माहिती )
ग्रामपंचायत अंतर्गत गांवे – पाटोदा / गंगापुर नेहरी
3350
Total Population ( लोकसंख्या )
1654
Male's ( पुरुष )
1696
Female's ( स्त्री )
330
S.C ( एस सी )
184
S.T. ( एस टी )
2836
Others ( इतर )
Family Information ( कुटुंबाची संख्या )
Nirmal Gram in 2007 ( 2007 ला निर्मल ग्राम )
Area ( क्षेत्रफळ )
150 Sq. km
Total Land (गावाचे क्षेत्रफळ )
1500 Acres
Farm Land ( शेत जमिन )
70 %
Irrigated Land ( बागायती जमिन )
ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार्या सोई सुविधा
- पाणी व्यवस्थापन
- 24 तास MIDC पाणी पुरवठा / सर्वनळांना मीटर / RO फिल्टर प्लॅन्ट (20 ली कॅन मोफत)
- सांडपाणी व्यवस्थापन
- सर्वगांवात बंदीस्त गटार, सांडपाणी स्थिरीकरण तलाव, पुनर्वापर प्रकल्पाचे काम सुरु, ठिबक सिंचन व्दारे गांवातील वृक्षलागवडी करिता सांडपाण्याचा उपयोग
- शौचालय व्यवस्थापन
- कुटुंब संख्या-602, निर्मल ग्राम सन 2007, 100% वैयक्तीक शौचालय (सा.कार्यक्रमाकरिता सार्वजनिक शौचालय -3)
- घनकचरा व्यवस्थापन
- १)प्रत्येक खातेदारास 2 कचरा बकेट 2)पर्यावरण पिशवी प्लॉस्टिक जमा करणे करिता 3)टॅक्टरने दररोज कचरा उचलण्यात येतो. 4)कचर्या पासुन कंपोस्ट खत निर्मिती. 5)नागरिकांनाकडून प्लास्टिक विकत घेतो.
- सौर उर्जा वापर
- 1)सोलार स्ट्रीट लाईट 20 नग, 2)सोलार होम लाईट 45 नग, 3)सोलार वॉटर हिटर 155 नग 4)सार्वजनिक सोलार वॉटर हिटर-14
- रस्ते सुविधा
- गांवातील सर्व रस्ते पेव्हर ब्लॉकचे बनविण्यात आले आहे.
- स्ट्रीट लाईट
- गांवात 146 स्ट्रीट लाईट, हायमॅक्स 8 व 20 संच सौर स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहे.
- बायोगॅस
- एकुण 12 बायोगॅस पैकी 3 शौचालयास जोडलेले आहे.
- घर/गांव/परिसर स्वच्छता
- प्रत्येक घरात RO फिल्टर पाणी, घरातील साहित्यांची मांडणी सुव्यवस्थित व नियमित परिसर स्वच्छता केली जाते.
- वैयक्तीक स्वच्छता
- शाळा, अंगणवाडी, घर , परिसराची नियमिति स्वच्छता केली जाते.
- लोकसहभाग
- लोकसहभागातुन व श्रमदानातुन नाविण्यपुर्ण उपक्रम राबविले जातात.
- पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत वृक्षलागवड
- वृक्षलागवड मागील झाडे 1500 वृक्षलागवड सन 2011-12 =1230 वृक्षलागवड सन 2012-13 = 850 वृक्षलागवड सन 2013-14 = 1250 वृक्षलागवड सन 2014-15 = 500, सन 2015-16 = 350, सन 2016-17 = 1072, सन 2017-18 = 1000, सन 2018-19 = 1400, सन 2019-20 =1200, सन 2020-21 = 2500 पर्यावरण विकास रत्न पुरस्कार 2012
Other Info ( इतर माहिती )
शिक्षणाची सोय
जि.प.प्राथमिक शाळा 1 ली ते 8 वी पर्यंत (ई लर्निंग प्रोजेक्ट जानकी देवी बजाज संस्था औरंगाबाद मार्फत)
अंगणवाडी
पाटोदा 2 अंगणवाडी ISO, गंगापुर नेहरी 1 अंगणवाडी, एक शमनी
अंगणवाडी इ.
मंडळ
२ युवक मंडळ, २ भजनी मंडळ, ३ महिला मंडळ व दारिद्र्य रेषे खालील 3 महिला बचत गट, 25 बचत गट
कचरा कुंडी
प्रत्येक खातेदारास 2 कचरा बकेट (ओला / सुका कचरा ) करिता, प्लॅस्टीक जमाकरणे करिता पर्यावरण पिशवी उपलब्ध